In The Court Of : Civil Judge Jr.Dn. and J.M.F.C., Digras
CNR Number : MHYA130001212023
Case Number : R.C.C./0000029/2023
Date : 08-08-2025
The State of Maharashtra Versus Dipaksingh Mohansingh Bassi and other
| Business | Next Purpose | Next Hearing Date | पिठासिन अधिकारी प्रशिक्षणावर आरोपी क्र. १ व वकिल हजर नि.क्र. १८/डी - आरोपी क्र. १ वरील वारंटचा आदेश रद्द होणेबाबतचा अर्ज व आदेश पारित आरोपी वरील जमानती वारंट विना दंड करता रद्द करण्यात येताे. नि.क्र. १९ ते २१/डी - आरोपी क्र. १ चे पर्सनल बॉन्डवर सोडणेबाबतचा अर्ज मंजूर नि.क्र. २२/डी - आरोपी क्र. १ चे वकिल श्री. ए.एम.पवार यांचे वकिलपत्र दाखल. प्रकरण आरोपी क्र. १ चे जामीन दाखल करणेकरीता. | Charge | 07-10-2025 |
|---|