In The Court Of : District Judge - 1 and A.S.J.
CNR Number : MHSO210012862023
Case Number : Sessions Case/0000168/2023
Date : 01-09-2023
The State Of Maharashtra, GRP Kurduwadi Railway Versus Chaparya Mahapurya Kale, etc. 8
| Business | Next Purpose | Next Hearing Date | सदरील प्रकरण दौड कोर्टातून कमिट होवून प्राप्त. आरोपी क्र. १ छप्र-या काळे दिनांक १६/११/२०१८ रोजी जामीनवर असले बाबत आरोपी सोडण्याच्या जेल लेटर वरुन दिसते. आरोपी क्र. २ धमेंद्र काळे दिनांक १६/११/२०१८ रोजी जामीनवर असले बाबत आरोपी सोडण्याच्या जेल लेटर वरुन दिसते. आरोपी क्र. ३ अनिल उर्फ दादया पवार दिनांक २८/११/२०१८ रोजी जामीनवर असले बाबत आरोपी सोडण्याच्या जेल लेटर वरुन दिसते परतू आरोपी जामीन पेपर सदर प्रकरणात दाखल नाही. आरोपी क्र. ४ अमोल पवार दिनांक २३/१२/२०२० रोजी जामीनवर असले बाबत आरोपी सोडण्याच्या जेल लेटर वरुन दिसते. आरोपी क्र. ६ अविनाश काळे दिनांक ११/११/२०१९ रोजी जामीनवर असले बाबत आरोपी सोडण्याच्या जेल लेटर वरुन दिसते. आरोपी क्र. ५,७,८,९ यांचे सी. आर. पी. सी. २९९ प्रमाणे दोषारोपपत्र दाखल. आरोपी व त्यांचे विधिज्ञ गैरहजर कोणताही अर्ज दाखल नाही | Charge | 06-01-2024 |
|---|