In The Court Of : IIIRD JT CIVIL JUDGE SENIOR DIVISION SANGLI
CNR Number : MHSN020014662023
Case Number : Spl.C.S./0000404/2023
Date : 27-10-2025
IDBI Bank Versus Shripati Dattu Patil
| Business | Next Purpose | Next Hearing Date | ई फाईलींग वादी गैरहजर व वकील हजर वादीचा जादा सरतपास नोंदवला. क १२ - वादी बॅकेचे शाखाधिकारी संजय पवार यांना दिलेले अधिकारपत्र क १३ – प्र.वादीने दिलेला कर्ज मागणी अर्ज क १४ – कर्ज मंजूरी पत्र क १५ – प्र.वा.नं.१ ने मुदत कर्जाची वचन चिठ्ठी क १६ – प्र.वा.नं. १ ने दिलेला हायपोथिकेशन करार क १७ – प्र.वा. नं. २,३ ने लिहून दिलेला जामीनकीचा करार क १८ - प्र.वादीने बॅंकेस लिहून दिलेली अनुसुची क ९ - कर्जाचा खाते उतारा क २० - वादी बॅंकेचे शाखाधिकारी यांना दावा दाखल करणेबाबतचा दिलेले अधिकारपत्र प्रयोजन - वादीचा पुढील पुरावा येणे -२ (एकतर्फा) | Ex_Party Hearing | 19-11-2025 |
|---|