In The Court Of : DISTRICT JUDGE-23 AND ADDL. SESSIONS JUDGE PUNE
CNR Number : MHPU010127052023
Case Number : Sessions Case/0000808/2023
Date : 20-11-2025
The State of Maharashtra through Wakad P. Stn306 Versus Aamrapali Machindra Waghmare
| Business | Next Purpose | Next Hearing Date | आज पुकारले. सरकारी वकील श्री. कावेडीया हजर. आरोपी हजर. आरोपीचे वकील हजर. नि. २० आरोपीतर्फे वकीलपत्र दाखल करणेस परवानगी अर्ज नि. २१ आरोपीतर्फे वकील श्री. एस.एस.हुददार यांचे वकीलपत्र दाखल नि. २२ सा.क्र. १ शकुंतला माळवे यांची साक्ष नोंदवली. नि. २३ फिर्याद नि. २४ छापील एफआयआर नि. २५ सुपूर्तनामा बॉंड न्यायालय नि.दि.अपील क्र. ५५७/१५ मधील निकाल देणेकामी व्यस्त असल्यामुळे उलटतपासासाठी प्रकरण तहकुब. प्रकरण नि. २२ ला साक्षीदार शकुंतला माळवे यांचा पुढील उलटतपास नोंदवणेसाठी. | Evidence Part Heard | 29-11-2025 |
|---|