In The Court Of : 3rd Jt. Civil Judge, JD and JMFC Paranda
CNR Number : MHOS150012792023
Case Number : Cri.M.A./0000155/2023
Date : 21-06-2024
Balaji Mohan Bhalerao Versus Gramsevak Dhotri
| Business | Nature of Disposal | Disposal Date | Adv. of applicant present No any appln filed on record today O/1-ORDER १. प्रस्तुतचा अर्ज मंजूर करण्यात येतो. २.जाबदेणार यांना आदेशित करण्यात येते की, अर्जदार बालाजी मोहन भालेराव यांचा जन्म दिनांक १०/०५/१९९६ रोजी मौजे धोत्री, ता.परंडा, जि. धाराशिव (उस्मानाबाद) येथे झाल्याची नोंद नियमाप्रमाणे नोंदणी अभिलेखामध्ये करावी. ३. अर्जदार यांनी यासंबंधी नियमाप्रमाणे आवश्यक ते शुल्क भरावे. | ALLOWED OTHERWISE | 21-06-2024 |
|---|