In The Court Of : Jt. CJJD and JMFC, Chandwad
CNR Number : MHNS160011312023
Case Number : R.C.S./0000159/2023
Date : 30-01-2024
Ambadas Vitthal Talekar Versus Dinkar Vishwanath Kasav
| Business | Next Purpose | Next Hearing Date | वादी व प्रतिवादी व वकिलांचा पुकारा केला असता हजर नि २१/ड ला प्रतिवादींचा विलंब माफिचा विनंती अर्ज.म्हणेणे देणे हरकत ३००/- रु खर्च ठेवुन मंजुर खर्च अदा केला. नि २२/ड ला प्रतिज्ञापत्र दाखल. नि २३/क ला प्रतिवादींची ज/कै दाखल. नि २४/ड ला प्रतिज्ञापत्र दाखल. नि २५/ड ला प्रतिवादींचा नि १९ ला म्हणेणे दाखल. नि २६/ड ला प्रतिज्ञापत्र दाखल. नि २७/ड ला वादींचा दस्तदाखल करणेकामी विनंती अर्ज.मंजुर नि २८/ड ला दस्तयादी दाखल. नि ५ व १९ वर आज रोजी प्रतिवादींचा वकिलांनी युक्तीवाद केला. नि २९/ड ला वादींचा दुरुस्ती कामी विनंती अर्ज.म्हणेणे देणे. नि ३०/ड ला प्रतिज्ञापत्र दाखल. प्रकरण नि ५ व १९ वर आदेशाकामीि व नि २९ वर प्रतिवादींनी म्हणेणे देणेवर तहकुब. | Filing of Say on Exh___Unready | 08-02-2024 |
|---|