Civil Court Senior Division ,Niphad

In The Court Of : JOINT CIVIL JUDGE J.D. AND J.M.F.C.

CNR Number : MHNS110032362023

Case Number : PWDVA Appln./0000027/2023

Date : 15-07-2025

Deepali Shriniwas Zinzotad Versus Shriniwas Ramdas Zinzotad

Daily Status
Business Next Purpose Next Hearing Date
मे न्यायालयासमोर अर्जदार व वकील हजर सा.वाला व वकील गैरहजर अर्जदारा तर्फे साक्षीदार नं १ दिपाली श्रीनिवास झींझोटड यांची नि. २३ लगत साक्ष नोंदविली. निशाणी क्र. ए-१/ए डब्लू-१ विवाहाची सत्यापीत प्रत. निशाणी क्र. ए-२/ए डब्लू-१ अदखलपात्र गून्हा ३६८/२०२३ ची प्रमाणित प्रत. निशाणी क्र. ए-३/ए डब्लू-१ सा.वाला यास दि. २२/६/२०२३ रोजी पाठविलेल्या नोटीसची प्रमाणीत प्रत निशाणी क्र. ए-४/ए डब्लू-१ सा.वालेस पाठविलेल्या नोटीसची पोस्टाची स्थळपावतीची प्रमाणीत प्रत. निशाणी क्र. ए-५/ए डब्लू-१ नोटीसच्या पोस्टाच्या टॅक रिपोर्टची प्रमाणीत प्रत. निशाणी क्र. ए-६/ए डब्लू-१ सा.वाला याने मला पाठविलेल्या नोटीस उत्तराची प्रमाणीत प्रत प्रकरण तहकूब उलटतपासाकामी Evidence Part Heard 26-08-2025