Civil Court Senior Division ,Malegaon

In The Court Of : JOINT CIVIL JUDGE J.D AND J.M.F.C.MALEGAON

CNR Number : MHNS080063932023

Case Number : Cri.M.A./0001395/2023

Date : 16-04-2025

Pooja Vishal Netkar Versus Vishal Anil Netkar

Daily Status
Business Next Purpose Next Hearing Date
मे. न्यायालयासमोर, अर्जदार हजर, वकील हजर, नि.२०/ड अर्जदार तर्फे केस बोर्डावर घेणेसाठी अर्ज मंजुर नि.२१/ड अर्जदार तर्फे सावाला यास पकड वॉरन्टाची कोर्ट आवारात बजावणी करणेबाबतचा आदेश होणेसाठी अर्ज मंजुर नि.२२/ड अटक वॉरन्ट रिपोर्ट- सावालास यास ताब्यात घेवुन कोर्टात हजर केले. नि.२२ वर आदेश पारीत- सावाला याने एका महिन्याची पोटगी रक्कम भरली नाही म्हणुन सावाला यास दिनांक ३०.०४.२०२५ पर्यत जेल मध्ये पाठविले. Awaiting Warrant 30-04-2025