Civil Judge Junior Division , Chalisgaon

In The Court Of : Jt.C J J D J M F C Chalisgaon

CNR Number : MHJG120018132023

Case Number : Cri.M.A./0000557/2023

Date : 19-07-2024

Eknath Ramdas More Versus Babu @ Balu Chindha More

Daily Status
Business Next Purpose Next Hearing Date
फिर्यादी व वकील हजर. दिनांक ०३/०८/२०२३ रोजी नजरचुकीने शपथपत्रास निशाणी राहू गेल्याने आजरोजी निशाणी ०४ देण्यात येत आहे. नि.०५ मेहुणबारे पो.स्टे तर्फे फौ.प्र.सं.कलम २०२ प्रमाणे अहवाल दाखल - पाहिला. नि.०१ वर फिर्यादीने फौ.प्र.सं.कलम २०२ प्रमाणे पुरावा देणेकामी. Report 09-09-2024