In The Court Of : 4th. Jt. Civil Judge Jr.Dn. J.M.F.C. Gondiya.
CNR Number : MHGO030032462023
Case Number : Cri.M.A./0000481/2023
Date : 29-09-2023
Parimal Narayan Thakur Versus State of Maharashtra Through PSO Goregaon
| Business | Next Purpose | Next Hearing Date | अर्जदार गैरहजर व त्यांचे वकील हजर, सरकारी वकील हजर, मा. जिल्हा कलेक्टर यांचा तर्फे मंडळ अधिकारी श्रीमती एम. टी. बांगरे हजर, नि.१०/ड- मडंळ अधिकारी यांचा तर्फे रिप्ल्य दाखल करण्याकरिता पुढील तारीख मिळण्याबाबत अर्ज - मंजुर, मा. जिल्हा कलेक्टर यांचा तर्फे हजर झालेल्या श्रीमती एम. टी. बागरे यांनी असे कथन केले की जिल्हा अधिकरी गोंदिया यांचा कार्यालय मार्फत प्रस्तुत प्रकरणात कन्फीकेन्शनल ची प्रक्रीया सुरु झाली व पक्षकांराना नोटीस दिली, श्रीमती एम.टी. बागरे यांचा विनंती वरुन ०९.१०.२३ तारीख देण्यात आली, प्रकरण सरकारी वकीलांचा म्हणणे करिता व जिल्हा कलेक्टर यांचा म्हणणे करिता. | Say / Hearing on Exh____Ready | 09-10-2023 |
|---|