Chief Judicial Magistrate, Gadchiroli

In The Court Of : Chief Judicial Magistrate Gadchiroli.

CNR Number : MHGA030010272023

Case Number : R.C.C./0000129/2023

Date : 25-06-2025

State Of Maharashtra Through Pso Gadchiroli Versus Astik Gulabrao Rathod

Daily Status
Business Next Purpose Next Hearing Date
सहा. सरकारी वकील हजर आरोपी क्र. २ व ३ हजर आरोपी क्र. १ गैरहजर आरोपीचे वकील हजर साक्षदार हजर ड/५२- मामल्यात साक्षदार क्र. १ चा उलटतपास नोंदविण्यास परवानगी मिळण्याबाबत अर्ज- आदेशान्वये रूपये ५००/- कॉष्ट लावुन अर्ज मंजुर करण्यात आला साक्षदार क्र. १ हजर असल्याने साक्षदाराला रूपये ५००/- नगदी देण्यात आले व त्याबाबतची पोच घेण्यात आली. ड/५३- मामल्यात आरोपी क्र. १ ची आजच्या गैरहजेरीची माफी मिळण्याबाबत अर्ज- आदेशान्वये अर्ज मंजुर निशानी क्र. ४० पुढे निशानी क्र. ५२ वरील आदेशान्वये उलटतपास शपथेवर घेण्यात आला. अंशता उलटतपास नोंदविल्यानंतर दोन्ही पक्षामध्ये समझोता होण्याची शक्यता असल्यामुळे उलटतपास पुढील तारखेपर्यंत तहकुब करण्यात आला. मामला साक्षदार क्र. १ चा पुढील उलटतपास करीता Evidence 23-07-2025