Chief Judicial Magistrate, Gadchiroli

In The Court Of : Chief Judicial Magistrate Gadchiroli.

CNR Number : MHGA030010272023

Case Number : R.C.C./0000129/2023

Date : 20-03-2025

State Of Maharashtra Through Pso Gadchiroli Versus Astik Gulabrao Rathod

Daily Status
Business Next Purpose Next Hearing Date
आरोपी क्र. १ ते ३ हजर आरोपींचे वकील हजर ड/४६- मामला आजचे बोर्डावर घेण्याबाबत अर्ज- आदेशान्वये अर्ज मंजुर ड/४७- मामल्यात आरोपी क. १ ते ३ विरूध्दचे पकडवारंट चे आदेश रद्द होण्याबाबत अर्ज- आदेशान्वये सहा. सरकारी वकीलांनी आपले म्हणणे सादर केले. निशानी क्र. ४७ वर खालील प्रमाणे आदेश पारीत 1. Application is allowed. 2. Warrant issued against the accused persons are canceled and called back, subject to payment of costs of Rs. 2,000/- to the informant for her presence before the court on last date. आदेशान्वये आरोपींनी कॉष्ट रक्कम न्यायालयात जमा केली तसेच निशानी क्र. ३२ वरील कॉष्ट रक्कम आरोपींनी जमा केली मामल्यात साक्षदार क्र. २ व ३ ला समंस पाठविण्यात यावा मामला पुराव्या करीता Evidence 24-03-2025