In The Court Of : Chief Judicial Magistrate Gadchiroli.
CNR Number : MHGA030010272023
Case Number : R.C.C./0000129/2023
Date : 17-06-2025
State Of Maharashtra Through Pso Gadchiroli Versus Astik Gulabrao Rathod
| Business | Next Purpose | Next Hearing Date | सहा. सरकारी वकील हजर सर्व आरोपी गैरहजर आरोपींचे वकील हजर साक्षदारांचे समंस तामील अहवाल सह परत साक्षदार हजर ड/५०- सर्व आरोपींची आजची गैरहजेरीची माफी मिळण्याबाबत अर्ज- आदेशान्वये अर्ज मंजुर ड/५१- मामल्यात आरोपी क्र. १ ते ३ यांच्या नावाचे पकड वारट पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन, नेर, ता. नेर, जि. यवतमाळ यांचे नावाने देण्याबाबत फिर्यादीचा विनंती अर्ज- आदेशान्वये आरोपीने आले म्हणणे सादर करावे. आरोपींच्या वकीलांनी आपले म्हणणे सादर केले नाही मामला पुराव्या करीता व निशानी क्र. ५१ वर आरोपीचे म्हणणे करीता | Evidence | 25-06-2025 |
|---|