In The Court Of : Chief Judicial Magistrate Gadchiroli.
CNR Number : MHGA030010272023
Case Number : R.C.C./0000129/2023
Date : 17-02-2025
State Of Maharashtra Through Pso Gadchiroli Versus Astik Gulabrao Rathod
| Business | Next Purpose | Next Hearing Date | सहा. सरकारी वकील हजर सर्व आरोपी गैरहजर आरोपींचे वकील गैरहजर साक्षदार हजर निशानी क्र. १ वर आदेश पारीत आदेशान्वये सर्व आरोपी विरूध्द पकड वारंट काढण्यात यावा निशानी क्र. ४० वर आदेश पारीत आदेशान्वये आरोपी व त्यांचे वकील गैरहजर असल्याने साक्षदार क्र. १ चे बगर उलटतपासने मामला पुढे सुरू करण्यात येत आहे. ड/४४- An application for passing the order of No-cross examination - आदेशान्वये अगाेदरच आदेश पारीत झालेला असल्याने अर्ज Filed करण्यात आला. ड/४५- आरोपी क्र. १ ते ३ चे नावाचे पकड वारंट मा. पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन नेर, ता. नेर, जि. यवतमाळ या नावाने मिळण्याबाबत फिर्यादीचा अर्ज- आदेशान्वये अर्ज मंजुर आरोपींचे पकडवारंटचा हमदस्त पोलीस स्टेशन नेर, च्या नावाने फिर्यादीला देण्यात यावा. मामला आरोपींचे पकडवारंट अहवाल करीता | N.B.W._Ready | 20-03-2025 |
|---|