Chief Judicial Magistrate, Gadchiroli

In The Court Of : Chief Judicial Magistrate Gadchiroli.

CNR Number : MHGA030010272023

Case Number : R.C.C./0000129/2023

Date : 15-06-2024

State Of Maharashtra Through Pso Gadchiroli Versus Astik Gulabrao Rathod

Daily Status
Business Next Purpose Next Hearing Date
आरोपी क्र. १ हजर आरोपी क्र. २ व ३ ला पकडवारंट वर पोलीस स्टेशन नेर, जि. यवतमाळ तर्फे न्यायालयात हजर केले आहे आरोपी क्र. १ चा जमानती वारंट तामील अहवाल सह परत ड/८ व १०- आरोपी क्र. २ व ३ चे पकडवारंट आदेशान्वये दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडीत घेण्यात आले ड/९ व ११- आरोपी क्र. २ व ३ चे अटक फार्म ड/१२- आरोपी क्र. १ ते ३ तर्फे अधिवक्ता श्री. जनबंधु यांचा वकालतनामा दाखल- तो पाहिला ड/१३- आरोपी क्र. १ ते ३ ची जमानतीवर सुटका होण्याबाबत अर्ज- आदेशान्वये सहा. सरकारी वकीलांनी आपले म्हणणे सादर केले आदेशान्वये आरोपींंना रूपये २५०००/- चे बधपत्र व जमानतीवर सोडण्यात आले ड/१४ ते २७- आरोपी क्र. १ ते ३ चे जमानत पेपर्स ते स्वीकृत ड/२८- मामल्यात आरोपी क्र. ३ च्या जमानतदारास चालु वर्षाची घरटॅक्स पावती व नमुना आठ दाखल करण्यास अवधी मिळण्याबाबत अर्ज- आदेशान्वये अर्ज मंजुर मामला आरोपींचे हजरी व आरोपी क्र. ३ चे जमानतदाराची नवीन घरटॅक्स पावती सादर करण्याकरीता Appearance 20-07-2024