Chief Judicial Magistrate, Gadchiroli

In The Court Of : Chief Judicial Magistrate Gadchiroli.

CNR Number : MHGA030010272023

Case Number : R.C.C./0000129/2023

Date : 13-01-2025

State Of Maharashtra Through Pso Gadchiroli Versus Astik Gulabrao Rathod

Daily Status
Business Next Purpose Next Hearing Date
सहा. सरकारी वकील श्री. उंदिरवाडे हजर सर्व आरोपी गैरहजर आरोपींचे वकील हजर साक्षदारांचे समंस तामील अहवाल सह परत साक्षदार हजर ड/३९- आरोपी क्र. १ ते ३ ची आजची गैरहजेरीची माफी मिळण्याबाबत अर्ज- आदेशान्वये अर्ज मंजुर क/४०- सरकार तर्फे साक्षदार क्र. १ सौ. प्रियंका आस्तिक राठोड यांचा सरतपास नोंदविण्यात आला. पुरावा दरम्यान सिद्द झालेल्या दस्तांना निशानी क्रमांक देण्यात आले क/४१- तक्रार क/४२- प्रथम खबरी अहवाल क/४३- लग्नपत्रिका मामल्यात दाखल छायाचित्रांना वस्तुक्रमांक अ व ब देण्यात आला. मामल्यात साक्षदार क्र. २ व ३ ला समंस पाठविण्यात यावे मामला निशानी क्र. ४० वर साक्षदार क्र. १ ची उलटतपास करीता व पुराव्या करीता Evidence 17-02-2025