Chief Judicial Magistrate, Gadchiroli

In The Court Of : Chief Judicial Magistrate Gadchiroli.

CNR Number : MHGA030010272023

Case Number : R.C.C./0000129/2023

Date : 11-11-2024

State Of Maharashtra Through Pso Gadchiroli Versus Astik Gulabrao Rathod

Daily Status
Business Next Purpose Next Hearing Date
आरोपी गैरहजर आरोपीचे वकील हजर फिर्यादी हजर ड/३२- मामल्यात आरोपी क्र. १ ते ३ ची आजची गैरहजेरीची माफी मिळण्याबाबत अर्ज- आदेशान्वये प्रत्येकी रूपये १००/- कॉष्ट लावुन शेवटची संधी देवुन अर्ज मंजुर करण्यात आला. आरोपीचे वकीलांनी कॉष्ट रक्कम जमा केली नाही. ड/३३- मामल्यात आरोपी क्र. १ ते ३ यांच्या वकील साहेबाचे माफीनामा अर्ज नामंजुर करून अर्जदारास जलद गतीने न्याय मिळण्याबाबत फिर्यादीचा अर्ज- आदेशान्वये अर्ज नामंजुर करण्यात आला. मामला आरोपींचे हजरी व निशानी क्र. ३२ वरील कॉष्ट रक्कम सरकार जमा करण्याकरीता Charge 02-12-2024