Chief Judicial Magistrate, Gadchiroli

In The Court Of : Chief Judicial Magistrate Gadchiroli.

CNR Number : MHGA030010272023

Case Number : R.C.C./0000129/2023

Date : 09-12-2024

State Of Maharashtra Through Pso Gadchiroli Versus Astik Gulabrao Rathod

Daily Status
Business Next Purpose Next Hearing Date
सहा. सरकारी वकील हजर आरोपी क्र. १ ते ३ हजर आरोपीचे वकील हजर आरोपीचे वकीलांनी निशानी क्र. ३४ वर आपले म्हणणे सादर केले निशानी क्र. ३४ वर आदेश पारीत आदेशान्वये फिर्यादी प्रियंका राठोड यांचा अर्ज नामंजुर करण्यात आला. क/३५- आरोप निश्वीती / चार्ज आरोपी क्र. १ ते ३ ला आरोप वाचुन व समजावुन सांगण्यात आला क/३६ ते ३८- आरोपी क्र. १ ते ३ ची जबानी आरोपी क्र. १ ते ३ ला गुन्हा कबुल नाही मामल्यात साक्षदार क्र. १ व २ ला समंस पाठविण्यात यावा मामला पुराव्या करीता Evidence 13-01-2025