In The Court Of : Chief Judicial Magistrate Gadchiroli.
CNR Number : MHGA030010272023
Case Number : R.C.C./0000129/2023
Date : 05-02-2024
State Of Maharashtra Through Pso Gadchiroli Versus Astik Gulabrao Rathod
| Business | Next Purpose | Next Hearing Date | सर्व आरोपी गैरहजर आरोपींचे जमानती वारंट अहवाल प्राप्त नाही फिर्यादी हजर निशानी क्र. १ वरील पुर्वीचे आदेशान्वये आरोपी क्र. १ ते ३ ला रूपये २०००/- चा जमानती वारंट काढण्यात यावा. ड/३- आरोपी विरूध्द वारंटचा हमदस्त लिफाफा पोलीस स्टेशन नेर, जि. यवतमाळ यावा नावाने मिळण्याबाबत फिर्यादीचा अर्ज- आदेशान्वये अर्ज मंजुर फिर्यादीला आरोपींचे जमानती वारंटचा हमदस्त देण्यात यावा. मामला आरोपीचे जमानती वारंट अहवाल करीता | B.W._Unready | 04-03-2024 |
|---|