Chief Judicial Magistrate, Gadchiroli

In The Court Of : Chief Judicial Magistrate Gadchiroli.

CNR Number : MHGA030010272023

Case Number : R.C.C./0000129/2023

Date : 04-03-2024

State Of Maharashtra Through Pso Gadchiroli Versus Astik Gulabrao Rathod

Daily Status
Business Next Purpose Next Hearing Date
सर्व आरोपी गैरहजर. आराेपी क्र. १ चे जमानती वारंट अदम तामील व आरोपी क्र. २ व ३ चे जमानतील वारंट तामील अहवालसह परत. ड/४ - फिर्यादीतर्फे आरोपी क्र. २ व ३ वर बिनजमानतीचा पकड वारंट काढणेबाबत अर्ज - आदेशान्वये आरोपी क्र. २ व ३ विरुध्द पकड वारंट काढण्यात यावा. ड/५ - फिर्यादीतर्फेआदेशाचा हमदस्त पोलीस स्टेशन, नेर यांच्या नावाने मिळणेबाबत अर्ज - आदेशान्वये अर्ज मंजूर. मामल्यात निशानी क्र. १ वरील पूर्वीचे आदेशान्वये आरोपी क्र. १ विरुध्द जमानती वारंट व निशानी क्र. ४ वरील आदेशान्वये आरोपी क्र. २ व ३ ला पकड वारंट काढण्यात यावा. फिर्यादीला आरोपी क्र. २ व ३ चा पकड वारंटचा हमदस्त देण्यात यावा. मामला आरोपी क्र. १ चे जमानती वारंट व आराेपी क्र. २ व ३ चे पकड वारंट अहवालाकरीता. N.B.W._Unready 01-04-2024