In The Court Of : Chief Judicial Magistrate Gadchiroli.
CNR Number : MHGA030010272023
Case Number : R.C.C./0000129/2023
Date : 02-12-2024
State Of Maharashtra Through Pso Gadchiroli Versus Astik Gulabrao Rathod
| Business | Next Purpose | Next Hearing Date | सर्व आरोपी व त्यांचे वकील गैरहजर फिर्यादी प्रियंका हजर आरोपींनी निशानी क्र. ३२ वरील कॉष्ट रक्कम सरकार जमा केली नाही मा. पिठासीन अधिकारी रजेवर करीता मामला प्रभारी मुख्य न्यादंडाधिकारी, गडचिरोली यांचे समक्ष ठेवण्यात आला. ड/३४- आरोपी क्र. १ ते ३ यांचे वकील साहेबाचे माफीनामाचा अर्ज नामंजुर करून आरोपी क्रमांक १ ते ३ यांच्या नावाचे अर्जदारास पकड वारंट मिळण्याबाबत विनंती अर्ज- आदेशान्वये आरोपींनी आपले म्हणणे सादर करावे. मामला निशानी क्र. ३२ वरील कॉष्ट रक्कम आरोपींनी सरकार जमा करण्याकरीता व निशानी क्र. ३४ वर आरोपींचे म्हणणे करीता. | Reply/Say | 09-12-2024 |
|---|