In The Court Of : 2nd Jt. Civil Judge Jr.Dn. J.M.F.C.Gadchiroli
CNR Number : MHGA030010252023
Case Number : Cri.M.A./0000241/2023
Date : 18-08-2023
Sweety Dinesh Samarth Versus State Of Maharahtra through Police Station Gadchiroli
| Business | Next Purpose | Next Hearing Date | अर्जदारातर्फे त्यांचे वकील हजर. गैरअर्जदार हजर. ड/६ - तपासी अधिकारी यांनी म्हणने सादर केले - ते पाहिले. ड/७ - अर्जात अपराध क्रमांक लिहण्यात झालेली चुक दुरूस्ती करण्यास परवानगी मिळणेबाबतचा अर्जदाराचे वकीलांचा अर्ज - तो मंजुर. अर्जदाराचे वकीलांनी दुरूस्ती अर्ज दाखल केला - तो पाहिला. सरकारी वकीलांनी म्हणने सादर केले. प्रकरण आरोपींचे म्हणने सादर करणेकरीता तहकुब. | Reply/Say | 19-08-2023 |
|---|