Civil Judge Junior Division , Bramhapuri

In The Court Of : Jt.Civil Judge Jr.Dn. J.M.F.C. Bramhapuri.

CNR Number : MHCH080008812023

Case Number : S.C.C./0000504/2023

Date : 03-08-2023

Suresh Sadashiv Ballawar Versus Rajesh Dhanaraj Yelane

Daily Status
Business Next Purpose Next Hearing Date
कोर्ट वि. श्री. डी.बी. गुटटे, न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी, ब्रम्हपुरी समक्ष १--- फिर्याद फिर्यादीतर्फे एस.व्ही. तलमले वकील यांनी प्रस्तुत केला. सहाय्यक अधिक्षक यांनी तो पडताळला. त्यास संक्षिप्त फौजदारी मामला म्हणून नोंदणीकृत केला. अर्जदार हजर २--- वकालतनामा एस.व्ही. तलमले वकील यांचा फिर्यादीने सादर केला. पाहीले व दाखल. ३---- अधिकत पत्ता फिर्यादीचा दाखल. तो पाहिला. ४---- दस्ताऐवजाच्या यादीसह ९ दस्ताऐवज दाखल केले. ते पाहीले व दाखल केले. ५-आदेशिका दिली. आदेश निशानी क्रं.१ खाली पारीत झाला की, प्रकरण पुढील तारखेस पडताळणीकरीता ठेवावे. Verification 09-09-2023