In The Court Of : 2nd Jt. Civil Judge Jr.Dn. J.M.F.C. Mehkar.
CNR Number : MHBU140016482023
Case Number : S.C.C./0000936/2023
Date : 03-08-2023
Dongaon Arban Co Opp Credit Society Dongaon Through Clark Navaj Abdul Anis Versus Asifh Khan Dildar Khan
| Business | Next Purpose | Next Hearing Date | प्रकरणाचे वाटप होवून प्रकरण या न्यायालयास प्राप्त. जितेंद्र ना. जाधव, न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, न्यायालय क्र. २ मेहकर यांचे समक्ष. नि. क्र. ०१- फिर्यादीतर्फे विधीज्ञ व्ही डी नरवाडे यांनी पराक्रम्य संलेख अधिनियम कलम १३८ अन्वये फिर्याद दाखल केली. नि. क्र. ०२- फिर्यादीतर्फे विधीज्ञ व्ही डी नरवाडे यांचे वकीलपत्र दाखल. नि. क्र. ०३- दस्तयादी ६ दस्तांसह. पाहिली. नि. क्र. ०४- आदेशिका निशाणी क्र. १ वर आदेश पारीत. प्रकरण सत्यापनाकरीता ठेवण्यात यावे. सत्यापन/पडताळणी: प्रकरण करिता तहकुब | Verification | 20-09-2023 |
|---|