Civil Court Junior Division , Mehkar

In The Court Of : Jt. Civil Judge Jr.Dn. J.M.F.C. Mehkar.

CNR Number : MHBU140016442023

Case Number : PWDVA Appln./0000031/2023

Date : 03-08-2023

Alka Santosh Bhokare Versus Santosh Madhikar Bhokare

Daily Status
Business Next Purpose Next Hearing Date
मनिषा ना. थोरात न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग कोर्ट १ ले, मेहकर यांचे समक्ष नि. क्र. १ वर- पिडीत अर्जदार सौ अलका संतोष भोकरे यांचा कौ हिसाचार महिलाचे संरक्षण कायदयाचे कलम १२ अधिनियम २००५ नुसार अर्ज दाखल. नि. क्र. २ वर-अर्जदारा तर्फे विधिज्ञ एम. एस. कानोडजे यांचे वकीलपत्र. नि. क्र. ३ वर-दाखलयादी एक दस्तासह. नि. क्र. ४ वर- आदेशिका. नि.१ वर आदेश गैरअर्जदारास संरक्षण अधिकारी मार्फत नोटीस बजावण्यात यावी व तसा रिपाेर्ट सादर करावा. Notice_Unready 04-09-2023