In The Court Of : CIVIL JUDGE J.D. JMFC WADWANI
CNR Number : MHBI170000062023
Case Number : Civil M.A./0000002/2023
Date : 05-01-2023
Meena W/o Arjun More Versus Nil
| Business | Next Purpose | Next Hearing Date | १/ब अर्जदाराने वकीलामार्फत् वारस प्रमाणपत्र् मिळणेसाठी किरकोळ दिवाणी अर्ज दाखल केला. नि क्र २/ड अर्जदारातर्फै के.डी काळे यांनी वकीलपतर् दाखल केले- नि क्र ३/क अर्जदाराचा पत्ता मेमो दाखल. नि क्र ४/ड कागदपत्रची यादी दाखल केली. नि क्र ५/ड अर्जदाराचे शपथपत्र दाखल केले. नि क्र ६/ड अर्जदाराने जाहीर प्रगटन काढण्याची पुरसीस दाखल नि क्र १ वर आदेश पारीत करण्यात आला. जाहीर प्रगटन पाठविण्यात यावे . | Proclomation | 17-02-2023 |
|---|