In The Court Of : CJJD AND JMFC PARLI VAIJNATH
CNR Number : MHBI130019462023
Case Number : R.C.S./0000317/2023
Date : 03-08-2023
Siddheshwar Patloba Dahiphale Versus Patloba Maruti Dahiphale
| Business | Next Purpose | Next Hearing Date | मा. श्री. एस. बी. गणपा यांचे न्यायालयासमक्ष - नि. ०१/ब-नियमित दिवाणी दावा वादी तर्फे विधीज्ञ श्री. एच. व्ही. गुट्टे यांनी दाखल केला, तो तपासून नोंदविणेचा आदेश झाला. नि. ०२/ड-वादीतर्फे विधीज्ञ श्री. एच. व्ही. गुट्टे यांचे वकीलपत्र दाखल. नि. ०३/क-वादी यांचा पत्ता मेमो दाखल. नि. ०४/ड-वादी तर्फे त्यांचे विधिज्ञांनी कागदपत्राची यादी कागदपत्रासह दाखल केली. नि. ०५/ड-वादी तर्फे नि.क्र.०१ चे पृष्ठार्थ शपथपत्र नि. ०६/क ते ११/क-गाव नमुना ७/१२ व ८/अ उतारा नि. ०१ वर आदेश पारित-प्रतिवादींनी दाव्यात हजर होउन समन्सच्या तामिलीपासून ३० दिवसांच्या आत काही कैफियत द्यावयाची असेल तर ती देण्यासाठी व वादप्रश्न निश्चित करण्यासाठी दाव्याचे समन्स काढावे. | Awaiting Summons | 09-09-2023 |
|---|