Civil Court Junior Division , Dharur

In The Court Of : 2nd JT CIVIL JUDGE J.D AND J.M.FC., DHARUR

CNR Number : MHBI120003342023

Case Number : R.C.C./0000032/2023

Date : 20-03-2025

STATE OF MAHARASHTRA Versus Latabai Bandu Ingale

Daily Status
Business Next Purpose Next Hearing Date
सरकारी वकील हजर, आरोपी क्रं. १ व २ हजर, आरोपीचे विधिज्ञ हजर, आरोपी क्रमांक ३ गैरहजर निशाणी क्रमांक २७/ड- आरोपी क्रमांक ३ तर्फे हजेरी माफीचा अर्ज- मंजुर निशाणी क्रमांक २८/ड- आरोपी तर्फे प्रस्तुतचे प्रकरण व आर.सी.सी. क्रमांक ४०/२०२३ हे दोन्ही प्रकरण एकाच न्यायालयात वर्ग करण्याचा अर्ज-आदेश्- सरकारी वकीलाचे म्हणणे दाखल करणे. निशाणी क्रमांक २९/ड- आरोपी तर्फे कागदपत्राची वर्णनयादी दाखल करण्याचा अर्ज- मंजुर निशाणी क्रमांक ३०/ड- आरोपी तर्फे दाखल कागदपत्राची वर्णनयादी दाखल- सोबत २ कागद दाखल निशाणी क्रमांक ३१/ड- सरकार पक्षातर्फे साक्षीदारास समन्स काढण्याचा अर्ज व पो.स्टे. धारुर यांनी मुद्देमाल दाखल करणेचा अर्ज- मंजुर प्रकरण- नि.क्रं. २८ च्या युक्तीवादाकरीता. Argument on Exh.____Ready 19-05-2025