Civil Court Junior Division, Shrigonda

In The Court Of : Jt CJJD and JMFC Shrigonda

CNR Number : MHAH240011912023

Case Number : S.C.C./0000909/2023

Date : 04-08-2023

Shri Rukhmini Sahakari Bank Ltd.Shrigonda Versus Vitthal Savaleram Raskar

Daily Status
Business Next Purpose Next Hearing Date
नि. १ फिर्यादीची फिर्याद तपासणी व नोंदणी करुन दाखल. नि. २ फिर्यादीतर्फे वकील पी. जी. इंगळे यांचे वकीलपत्र दाखल. नि. ३ फिर्यादीतर्फे वर्णनयादी सोबत कागदपत्र दाखल. नि. ४ फिर्यादीतर्फे पत्ता पुरसिस दाखल. नि. ५ फिर्यादीतर्फे व्हेरीफिकेशन शपथपत्र दाखल. नि. ६ फिर्यादीतर्फे स्टॅम्प लावणेकामी १५ दिवसांची मुदत मिळणेचा विनंती अर्ज त्यावर हू. नि. ७ फिर्यादीतर्फे स्टॅम्प स्वीकारणेचा विनंती अर्ज - मंजूर. नि. १ वर आदेश केला. सबब प्रकरण सत्यापनासाठी. Verification 13-10-2023