Civil Court Junior Division , Karjat

In The Court Of : JT.CIVIL JUDGEJ.D. J.M.F.C.KARJATA'NAGAR

CNR Number : MHAH220011212023

Case Number : S.C.C./0000499/2023

Date : 14-07-2025

State of Maharashtra through Excise Dept Versus Mayur Namdev Sakat

Daily Status
Business Next Purpose Next Hearing Date
आरोपीचे समन्स बजावुन दाखल, आरोपी हजर. नि. २- आरोपीकरीता विधीज्ञ एम. आर. अनारसे यांचे वकीलपत्र दाखल. नि. ३-आरोपीकरीता जामीनावर खुले करणेकामी अर्ज दाखल, अर्ज मंजुर. नि. ४ आरोपीचा पी. आर. बॉण्ड वर खुले करणेकामी अर्ज दाखल, अर्ज मंजुर. नि. ५ आरोपीचा पी. आर. बॉण्ड दाखल. नि. ६ आरोपीची प्ली नोंदवण्यात आली. नि. ६पुढे आरोपीचे निवेदन घेण्यात आले. प्रकरण आरोपीने जामीन देणेकामी. Filing of Surety 11-09-2025